healthMarathiinfo.com
जाणून घ्या हे आहेत लिंबाचे फायदे ..... प्रत्येकाच्या स्वांपाक घरात लिंबू हे असतेच. लिंबू हे एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबाचा वापर सौंदर्यासाठी सुध्धा केला जातो. लिंबामधील अँटी Bacterial आणि अँटी oxident रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. लिंबामधे व्हिटॅमिन C असते.लिंबाचे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी ही माहिती आवश्यक वाचा... १) त्वचेसाठी लिंबाचे फायदे.. - त्वचेवर लिंबाचा लवकर फायदा होतो. लिंबाचा वापर अनेक सौदर्य प्रसाधनामधे केला जातो. जर तुमच्या चेहऱ्यावर पुळ्या किंवा पुळण यांचे कले डाग असतील तर त्या जागेवर लिंबू रोज रात्री लिंबू लावा. लिंबाचा वापर पिंपल्स, ब्लॅक हेड,चेहऱ्यावरील पूळण , पुळ्या आणि सुरकुत्या हटवण्यासाठी उपयोग होतो. मग सुंदर दिसण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा.... १] बदाम तेलाचे काही थेंब आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब समप्रमाणात मिळवुन चेहऱ्यावर अंघोळ करण्याआधी लावावे. २] त्वचा चमकदार बनवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर, हाताच्या...
Comments
Post a Comment