फक्त १५ दिवसांत आपले वाढलेले वजन कमी करा...
सध्या लॉकडाऊन मुळे बरेच जण घरी बसून आहेत त्यामुळे आपल वजन खूप वाढले असेल . आपल्या या वाढलेल्या वजनाला आपण अगदी 15 ते 30 दिवसांत कमी करू शकतो. अगदी घरगुती उपाय करून . १] मॉर्निंग किंवा एविनींग वॉक... चालणे हे एक प्रकारचा खूप उपयोगी व्यायाम आहे. जर आपण रोज सकाळी आणि सायंकाळी 1ते 2 किलोमीटर चाललो तर आपले वजन अगदी पंधरा दिवसांत कमी होईल. चालण्यवरोबर जर आपण थोड पळालो तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल. चालल्यामुळे शरीरातील जास्त असलेली चरबी कमी करण्यासाठी मदत होईल. २] संतुलित आहार... सध्या Corona व्हायरसमुळे आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. तेलकट,जास्त मसालेदार,बाहेरचे अन्न,, दारू हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत यामुळे तुमच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. रोजच्या आहारात थोडे फार कडधान्ये, हिरव्या भाजेपल्या, अंडे यांचा समावेश असला पाहिजे. जास्त मसालेदार खाले नाही पाहिजे ,तेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी केलं पाहिजे . जर संतुलित आहार घेतला तर वजन वाढत नाही. ३] नियमित योगा... ...