marathihealthcare.com

रोगप्रतिकार शक्ती अशी वाढवा...!







  ग्रीन आणि ब्लॅक tea-

-green  आणि ब्लॅक tea रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी असतात. पण दिवसातून एक ते दोन कप घ्या.जास्त सेवन आरोग्य हानिकारक ठरू शकते.


कच्चे लसूण -

- कच्चे लसूण खाणे रोगप्रतिकार शक्ती boost करण्याचे काम करते.यात एलीसीन,zinc,sulphur,
Selenium आणि vitamin A आणि E  असते .
जे शरीरासाठी अत्यंत उपयोगी असते.


 -  दही

 रोज जेवणात दही खाणे खूप उपयुक्त असते. यामुळे  
खाल्लेले अन्न लवकर पचन होते.

Comments

Popular posts from this blog

healthMarathiinfo.com

फक्त १५ दिवसांत आपले वाढलेले वजन कमी करा...