healthMarathiinfo.com

       जाणून घ्या हे आहेत लिंबाचे फायदे.....



प्रत्येकाच्या स्वांपाक घरात लिंबू हे असतेच. लिंबू हे एक
बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबाचा वापर 
सौंदर्यासाठी सुध्धा केला जातो. लिंबामधील अँटी 
Bacterial आणि अँटी oxident  रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. लिंबामधे व्हिटॅमिन C असते.लिंबाचे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी ही माहिती आवश्यक वाचा...

१) त्वचेसाठी लिंबाचे फायदे.. -

त्वचेवर लिंबाचा लवकर फायदा होतो. 
 लिंबाचा वापर अनेक सौदर्य प्रसाधनामधे केला जातो.
जर तुमच्या चेहऱ्यावर पुळ्या किंवा पुळण यांचे कले डाग असतील तर त्या जागेवर लिंबू रोज रात्री लिंबू लावा.
लिंबाचा वापर पिंपल्स, ब्लॅक हेड,चेहऱ्यावरील 
पूळण , पुळ्या आणि सुरकुत्या  हटवण्यासाठी उपयोग होतो. 

 मग सुंदर दिसण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा....
१]   बदाम तेलाचे काही थेंब आणि लिंबाच्या रसाचे 
काही थेंब समप्रमाणात मिळवुन चेहऱ्यावर अंघोळ करण्याआधी लावावे.

२]  त्वचा चमकदार बनवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर,
  हाताच्या कोपऱ्यावर, पायाच्या घोट्यावर लिंबू चोला त्यामुळे रवाचेचा कळसरपणा कमी होईल. 


२] लिंबाचा केसांसाठी वापर ....

   लिंबू केसांसाठी खूप उपयोगी आहे. यामुळे केसंसंभांदित खूप प्रॉब्लेम्स नाश्ता होतात 
 
लिंबाचा केसा बद्दल वापर ....

    रोज सकाळी आंघोळीचे अजिदर आपल्या केसांना लिंबू चोळावे ,यामुळे आपले पांढरे केस काळे होतात आणि  डोक्यातील कोंडा निघून जातो. असे ६ ते ८ महिने सलग केल्यावर त्याचे गुण दिसतील.
 
  त्याचबरोबर लिंबाचे दुसरे उपयोग .....
१]. 
   
१ .
 जर आपल्याला पित्त झाले असेल तर ब्लॅक tea मध्ये 
लिंबू पिळून प्यावे . पण चहा हा गुळाचा  आणि पाण्याचा असावा.

२. जर सांधे दुखी असेल तर लिंबू पाणी पिणे योग्य असते.

  ३. लिंबू पाण्यामुळे तोंडातली दुर्गंधी दूर होते आणि 
 तसेच ताजगी कायम राहते.

Comments

Popular posts from this blog

marathihealthcare.com

फक्त १५ दिवसांत आपले वाढलेले वजन कमी करा...